डेबिट/ क्रेडिट कार्डचा वापर हा ऑनलाईन किंवा दुकानामधून वस्तू जसे कपडे, मोबाईल, शूज, पुस्तके आणी बरेच ची खरेदी करण्यासाठी केला जातो. तसेच तुम्ही डेबिट/ क्रेडिट कार्ड रेस्टॉरंट, हॉटेल मधेही वापरू शकता. तुम्ही केलेल्या खरेदीचे किंवा हॉटेल मधील जेवणाचे क्रेडिट कार्ड चे बिल तुम्हांला ठराविक काळाच्या आत (जास्तीत जास्त 45 दिवस ) भरावे लागते.तर डेबिट कार्ड […]

Read more of this post


This free site is ad-supported. Learn more